संगणक : गरज की हव्यास ?
'कॉम्प्युटर डोळे तपासून मिळतील.'
'कॉम्प्युटरवर भविष्य मिळेल'
अशा जाहिराती करणाऱ्या पाट्या आजवर शहरात वाचायला मिळतात आणि असे वाटते की आजकाल 'संगणक' किती महत्त्वाचा आहे ते या यंत्रानी मानवाला खूपच प्रगतीवर नेल आहे.
संगणकामुळे काही बाबतीत पैशांची बचत होते व वेळेची मात्र नक्कीच बचत होते. संगणक येणापूर्वी रेल्वे स्थानकांवर ,बस स्थानकांवर , सिनेमागृहात तासनतास तिकीटांसाठी तात्काळत उभे राहावे लागायचे. आता मात्र तसे नाही. आपल्याला ज्या गाडीने किंवा बसने जायचे आहे त्या गाडीत जागा मिळेल की नाही हे संगणक चट्कन सांगतो. शिवाय संगणकाद्वारे हवी ती माहिती साठवूनही ठेवता येत.
बेंका , मोठेमोठ्या कंपन्या, कारखाने, रुग्णालय अशा सर्व क्षेत्रात संगणकाचा वापर सुरू आहे. त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारातही उपयोग होतो. लहान मुलांसाठी चित्र, कार्टून फ्लिम्स , प्रोजेक्टसाठी माहिती मिळवणे हेही काम संगणक करतो.
जगाच्या पाठीवर कोण्त्याही हालचाली संगणकद्वारे आपण पाहु शकतो. क्रीडा क्षेत्रातील काही खेळांचे सामने, जागतिक पातळीवरील सामने सहज कुठेही कधीही पाहु शकतो. दर महिन्याला येणारी विजेची बिले, दूरध्वनीची बिले, विम्याचा हफ्ता, एल. आय. सी. चा हफ्ता भरण्याचा सूचना देणारी स्मरणपत्रे संगणक तयार करतो. संगणकाने सर्व कामे सोपी व सुलभ केली आहे. शालांत परीक्षा आणि इतर निकाल आपण संगणकावर बघु शकतो.
संगणक भविष्य सांगु शकतो. व हवी ती माहिती पुरवु शकतो. हे खरे असले तरीही हातातुन साकारणारी कला कौशल्य तसेच मनातुन येणारे भाव- भावना हा संगणक कसा काय व्यक्त करु शकणार ?
संगणकाच्या या प्रगती बरोबरच माणसाला या यंत्र जीवनाचा कंटाळा येत जाईल. त्याला आपले जीवन हे कंटाळवाणे वाटु लागेल. हळूहळू त्याचा स्वत:वरचा विश्वास कमी होईल. व तो एक दिवस आपला आत्मविश्वास गमावून बसेल.
संगणकाद्वारे मानले की यांत्रिक प्रगती तर होईलच परंतु आपण त्याच्या आहारी तर जाणार नाही ना ?

Comments
Post a Comment